पायाभूत सुविधा–
- गावामध्ये पाच किराणा दुकाने आहेत.
- कापड दुकाने दोन आहेत.
- पिठाच्या गिरण्या तीन आहेत.
- खाजगी दवाखाने दोन आहेत.
- आय.सी.सी.आय ही बॅंक सुरु आहे.
- गावाच्या उत्तर व पूर्व दिशेच्या मध्यावरुन रेल्वेमार्ग गेलेला आहे.
- गावच्या पूर्वेस भिलवडी स्टेशन हे रेल्वेप्रवासाचे स्टेशन आहे.