माहिती

स्वच्छता संदेश–

  • ग्रामपंचायत करांची रक्कम मुदतीत भरुन सहार्य करा,
  • स्थानिक जन्म–मृत्यूची नोंद 14 दिवसांच्या आत ग्रा.पं. कड़े करणे अनिवार्य आहे,
  • आपले घर व परिसर स्वच्छ ठेवा, गटारी वाहत्या ठेवून आपले कुटुंब आरोग्य संपन्न ठेवा, विचार करा एकाचा, मार्ग कुटुंब कल्याणाचा, सार्वजनिक रहादारी रस्त्याकडेला व उघडयावर शौचास बसता येणार नाही, ग्रापं. मार्गदर्शनाखाली शौचालयाचा वापर करुन सहकार्य करावे.
  • चला आपला गांव स्वच्छ करु या, संपूर्ण स्वच्छता अभियानात सहभागी होऊ या.