पायाभूत सुविधा

पायाभूत सुविधा–

  • गावामध्ये पाच किराणा दुकाने आहेत.
  • कापड दुकाने दोन आहेत.
  • पिठाच्या गिरण्या तीन आहेत.
  • खाजगी दवाखाने दोन आहेत.
  • आय.सी.सी.आय ही बॅंक सुरु आहे.
  • गावाच्या उत्तर व पूर्व दिशेच्या मध्यावरुन रेल्वेमार्ग गेलेला आहे.
  • गावच्या पूर्वेस भिलवडी स्टेशन हे रेल्वेप्रवासाचे स्टेशन आहे.