संस्था

संस्था–

गावातील कार्यालय–

  1. ब्रम्हानंद सोसायटी.
  2. ग्रामपंचायत कार्यालय, सांगली.
  3. या गावची ब्रम्हानंद सर्व सेवा सहकारी सोसायटी स्थापना ता. 16/12/1959 साली झाली. त्यावेळी पहिले चेअरमन पद कै. बाबूराव तातोबा जाधव यांनी भुषविले त्यावेळचे भाग भांडवलमर्यादा हजारात मोजण्या इतकी मर्यादित होती. आज लाखात मोजण्याइतके भागभांडवल वाढले आहे. आत्ताचे चेअरमन श्री. सुनिल परशराम जाधव आहेत. श्री. सुनिल आनंदा जाधव हे व्हाईस चेअरमन म्हणून आहेत.
  4. गावामध्ये ब्रम्हानंद यंत्रमाग सहकारी संस्था स्थापन झाली. त्याचे चेअरमन श्री. सुनिल परशराम जाधव हे आहेत.