आकडेमोडी

आकडेमोडी-

  • गावच्या पूर्वेस भिलवडी स्टेशन हे रेल्वेप्रवासाचे स्टेशन आहे.
  • हे गाव सांगली लोकसभा मतदार संघात असून, विधानसभेसाठी पलूस–कडेगाव मतदार संघात आहे. जि.प. मतदार संघ अंकखोप–आमणापूर असा असून पंचायत समितीस आमणापूर मतदार संघ आहे.
  • गावच्या उत्तर दिशेस जुळेवाडी ता. तासगाव हे गाव आहे. दक्षिणेस खंडोबाची वाडी, पश्चिमेस धनगाव व पूर्वेस हजारवाडी हे गाव आहे. अशा प्रकारे हा गाव आहे.